दर वर्षी पावसाला सुरु ज़ाला की आमचा ठरलेला १ दिवसाच्या ट्रीपचा बेत,
सह्याद्रीच्या दक्षीनोतर पसरलेल्या रांगेतुन काही फाटे पुर्व दिशेकडे फुटले आहेत . त्या पैकी एका फाटया वर सिहगड आहे. याच डोंगरावर पूर्वेकड़े अंदाजे २४ कि.मी. वर बापदेव, दिवे आणि कात्रज घटाच्या पलीकडे जो छानसा किल्ला आहे तोच पुरंदर . तीन्ही घाट ओलांडून आपन पुरंदरच्या पायथ्याला पोचु सकतो पुण्याहून अगदीच म्हणाल तर जास्तीत जास्त १.३० तासाचा रस्ता . पावसाल्यात अगदी मासोप्त भिजन्यासाठी जावे म्हणाल तर पुरंदर सारखा किल्ला नाहीच .

पुरंदर हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारचा आहे . या गडाची समुद्र सपाटी पासून ऊँची अंदाजे १५०० मीटर आहे . पुण्यापासून जायचे म्हणले तर एस. टी. अगदी पुरंदरच्या पायथ्या पर्यंत सोडते . पुरंदर किल्ला हा अंदाजे १००० ते १२०० वर्षापूर्वीचा असल्याचा अनुमान आहे,पुरंदर म्हंजे इंद्र ,ज्याप्रमाणे इंद्र हा बलवान होता त्याप्रमाणे हा पुरंदर सुद्धा बल्याध्य आणि मजबूत आहे . पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत असे आहे .मारुतीने द्रोणगिरी पर्वत उचलून नेताना काही भाग खाली पडला तोच हा इंदानील पर्वत .
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला .पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाईत आला . ई.स . १६४९ मध्ये आदिलशाने शहाजीराजना कैदेत टाकले , याच वेळी शिवाजी राज्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला .
पायथ्या पासून वर चढून गेल्या नंतर पुरंदर माचीवर जो एकमेव दरवाजा लागतो तोच बनी दरवाजा तो आजही चांगल्या स्तिथीत आहे .दरवाज्यातून आत गेल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो तर एक डावीकडे मागे जातो ,सरळ पुढे गेलो तर लास्क्रा च्या बारकी दिसतात .तर उजवीकडे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तेच पुरांदेराश्वाराचे . जवळच पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आणि त्यांच्या वाड्याचे काही आवसेस दिसतात .या वाड्यातच सवाई माधव रावाचा जन्म झाला होता .
बाले किल्ल्या पासून वर गेल्या नंतर आपण दिल्ली दरवाज्य पाशी पोचतो . वर फिरत जाताना आपल्याला बरेच पाण्याचे टाके ,वाड्याचे अवशेष ,तसेच अंबरखान लागतो . अगदी शेवटी महादेवाचे मंदिर लागते ज्याचा थोरल्या बाजीरावांनी जीर्णोद्धार केला होता .
पुर्ण पुरंदर फिरण्यासाठी एक दिवस लागतो आणि आपण पुरंदर बरोबर त्यालाच लागून असलेला वज्रगड पण पाहू सकतो. तर नक्की एका दिवसाच्या ट्रिप साठी निसर्गाच्या सनिध्ह्यत जाऊन याच.