"सारे विश्वची माजे घर" असे म्हाननाऱ्या संत द्यानेशवरंच्या मराठी भूमिचा हा प्रश्न . गेले बराच वर्ष हा सीमा वाद सुरु आहे . एवढेच नव्हे तर हा वाद चिघळला असून कर्नाटक सरकारतर्फे सीमाभागात राहणाऱ्या मराठीभाषकांवर अत्याचार सुरु आहेत आणि त्या साठी मुख्यमंत्री चव्हाण याना दिल्ली गाठावी लागली .
कन्नड़ कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना भगव्या ध्वजाचा अवमानही केला . भगवा हातातून उडवून फेकून देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मजल मारली. त्यानंतर त्याचे त्यांनी दहन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे त्यांनी दहन केले. त्या निषेधार्थ विविध मराठी संघटनांनी पुकारलेल्या बेळगाव, निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
एवढे सारे होत असताना केंद्र सर्कार मात्र धिम्म बसून आहे . कन्नड़ कार्यकर्त्यांनी केलेल्या नस्धुसिनी विनाकारण सामान्य जन जीवन विस्कलित होते आहे . आशा परीस्तितित जिथे केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा तिथे तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याना करावी लागत आहे . मग नक्की सर्कार करत तरी काय आहे हा प्रश्न पडतो .
डॉ बाबा साहेब आंबेडकर याना सुधा मानले आहे की भारतात जी प्रान्त रचना जाली ती भाषावार प्रान्त रचना जाली , भारतात पंजाब, बिहार, ओरिसा ,बंगाल या राज्यांची भाषावार प्रान्त रचना जली असेल तर मग महाराष्ट्रची का नाही .जर बेलगाव हे मराठी भाषीकंचे असेल तर ते महारष्ट्र्रातच हवे .
कर्न्नाटक सरकार हे अगदी उघड पने मराठी लोकांवर अपला हक्क सांगत आहे . यात केंद्र सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे नाही तर उगाच पुन्हा एकदा राजकीय ,सामजिक अस्थिरता व्हायाला वेळ लागनार नाही ........
No comments:
Post a Comment